या दिवशी ५० हजार रुपये मिळणार तसेच उर्वरित शेतकऱ्यांचही होणार कर्ज माफ

farm loan yojana
farm loan yojana



यंदाच्या (Budget 2022) अर्थसंकल्पात शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. कृषी योजना शिवाय शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ मिळावा अशा घोषणाही अर्थमंत्री अजित पवार यांनी केल्या होत्या. यामध्ये महत्वाचे म्हणजे महात्मा जोतिराव फुले (farm loan yojana) (crop loan yojana)शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील उर्वरीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न गेल्या दोन वर्षापासून रखडलेला होता. 


या दिवशी येणार ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात  

👇👇👇👇👇

येथे क्लिक करुन बघा 


घोषणा झाल्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे काय असा सवाल आता विरोधकांकडून विचारला जात आहे. मात्र, घोषणाच नाही तर अंमलबजावणीसाठीही योग्य नियोजन केले आहे.(crop loan yojana) या उर्वरीत शेतकऱ्यांची कर्जमाफी  होणार असल्याचे (Minister of Co-operation) सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे. तर मित्रांनो आताच अर्थसंकल्प  जाहीर झाला आहे तर या मध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी तसेच नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन पर मदत देण्यात येणार हे हि आश्वासन सरकारकडून देण्यात आले परंतु प्रश्न हा आहे कि मिळणार कधी  तर बघूया संपूर्ण माहिती  संपूर्ण माहिती करीत संपूर्ण वाचा येथे क्लिक करा 


54 हजार शेतकऱ्यांना तब्बल 200 कोटी रुपयांची ही कर्जमाफी  (farm loan yojana) असणार आहे. यासंबंधीची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेमध्ये दिली. त्यामुळे या 54 हजार शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा हा कमी होणार आहे.


या दिवशी येणार ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात  

👇👇👇👇👇

येथे क्लिक करुन बघा 


हेही वाचा 

नवीन विहीर योजना २.५ लाख अनुदान, सिंचन संबंधित एकूण आठ बाबींना मिळते अनुदान


सर्व परतफेड करणार्या शेतकऱ्यांना नाही मिळणार ५० हजार फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ५० हजार रुपये । नियमित कर्ज माफी योजना 2022


मशीन घरी पोहचल्यावर द्या पैसे , रिपर मशीन आपल्या ७० टक्के अनुदानावर मिळत आहे | reaper machine


काही अडचणी किंवा काही प्रश्न असतील तर सम्पूर्ण माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 

    


0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post