![]() |
| nuksan bharpai 2025 CM |
गेल्यावर्षीपर्यंतची विमा योजना शेतकऱ्यांसाठी परिणामकारक ठरत नव्हती, त्यामुळेच या योजनेत सुधारणा करण्यात आली आहे, असे देखील त्यांनी सांगितले.
यात राज्य सरकारने कुठलीही वाढ केलेली नाही. राज्य सरकार केवळ हेक्टरी १० हजार रुपये मदत दिली आहे. पण गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आधीच मदत कमी केली होती. त्यामुळे यंदा वाढवलेली मदत अगदीच तुटपुंजी आहे.
हेही वाचा | 100 टक्के अनुदानावर विहीर आणि सोलर पंप योजना | Solar pump yojna Maharashtra
राज्यातील २५३ तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू/साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे राज्यातील २५३ तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून सरकारने घोषित केले आहेत. पण या तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत एनडीआरएफच्या निकषांप्रमाणेच आहे. राज्य सरकारने त्यात एक रुपयाचीही वाढ केलेली नाही.
पीक नुकसानीची मदत ३ हेक्टरपर्यंत
कोरडवाहू पीके…८५०० रुपये
बागायती पीके…१७ हजार रुपये
फळपीके…२२,५०० रुपये
यात राज्य सरकारने कुठलीही वाढ केलेली नाही. राज्य सरकार केवळ हेक्टरी १० हजार रुपये मदत दिली आहे. पण गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आधीच मदत कमी केली होती. त्यामुळे यंदा वाढवलेली मदत अगदीच तुटपुंजी आहे.
हेही वाचा | 100 टक्के अनुदानावर विहीर आणि सोलर पंप योजना | Solar pump yojna Maharashtra
पण या तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत एनडीआरएफच्या निकषांप्रमाणेच आहे. राज्य सरकारने त्यात एक रुपयाचीही वाढ केलेली नाही.
पीक नुकसानीची मदत ३ हेक्टरपर्यंत
कोरडवाहू पीके…८५०० रुपये
बागायती पीके…१७ हजार रुपये
फळपीके…२२,५०० रुपये

Post a Comment