महिलांसाठी आनंदाची बातमी या दिवशी मिळणार लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपये Ladki Bahin Yojana

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Ladki Bahin Yojana : नमस्कार मित्रांनो महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना सुरु केल्या जातात. तसच राज्य सरकारांकडूनही महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. तशीच एक महाराष्ट्रात गाजणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana यावर्षी राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. सरकारने या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केलीय.

येथे क्लिक करून बघा या दिवशी होणार खात्यात 1500 रुपये जमा

योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पाच हफ्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. आता लाडकी बहीण योजनेचा पुढचा हफ्ता कधी मिळणार आणि किती रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद केलीय. सरकारकडून डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाते. दिवाळीच्या उत्सवात राज्य सरकारने नोव्हेंबरचा हफ्ता आधीच अॅडवान्समध्ये दिला होता November installment in advance . ज्यामध्ये चौथ्या आणि पाचव्या हफ्त्याचे 3 हजार रूपये एकत्रित जमा करण्यात आले. आता महिलांना सहाव्या हफ्त्याच्या पैशांची प्रतीक्षा आहे.

येथे क्लिक करून बघा या दिवशी होणार खात्यात 1500 रुपये जमा

Leave a Comment