ओपन आणि obc साठी हि योजना सद्या प्रायोगिक तत्वावर नागपूर जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे
- नंतर हि योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होणार आहे
ग्रेट ,पहिल्यादा गरीब ओपन आणि ओबीसी शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार .म्हणजे कोणाला तरी जाण आहे म्हणायची की ओपन किंवा ओबीसीत सुद्धा गरीब लोक शेतकरी असू शकतात
ReplyDeletePost a Comment