कोनत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही ?
👉ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही अश्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली नाही, तसेच काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे
👉कर्जमाफीसाठी या शेतकऱ्यांनी आधार प्रामाणिकरण करून घ्यावे , मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची माहिती जिल्हास्तरीय तक्रारींच्या निराकरणासाठी तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे द्यावी
या विशेष मोहिमे अंतर्गत आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक असुन आधार प्रमाणीकरण करण्यासाठी ही अंतिम संधी आहे. या कालावधीत आधार प्रमाणीकरण न केल्यास कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळु शकणार नाही. यासाठी सर्व संबंधित लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणासोबतच तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय तक्रारींच्या निराकरणासाठी तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालय व बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना यांनी केले आहे.
खालील प्रेस नोट हि जरी जालना जिल्ह्यासाठी असली तरी इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हि आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे कारण कर्जमाफीची हि शेवटची संधी आहे
Good
ReplyDeleteDhansing mansing Gusinge
ReplyDelete250000
ReplyDeletePost a Comment