100 टक्के अनुदानावर विहीर आणि सोलर पंप योजना | Solar pump yojna Maharashtra

दिनांक ०७ एप्रिल २०२२ एक अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत 100 टक्के अनुदानावर सोलर पंप योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 

Solar pump yojna Maharashtra
Solar pump yojna Maharashtra

योजनेची संपूर्ण माहीती येथे बघा  

👇👇👇👇

येथे क्लिक करा 


यापूर्वी राज्य शासनाने  26 ऑगस्ट २०२१ रोजी एक शासन निर्णय घेऊन  राज्यातील  लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर विहीर आणि  100 टक्के अनुदानावर सोलर पंप योजना राबविण्यास  मंजुरी देण्यात आली होती.


यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये ही योजना राबविणे  तसेच नवीन विहिरी साठी अडीच लाख रुपये तर  सोलर पंपासाठी अडीच लाख रुपये अशा प्रमाणामध्ये हा  निधी खर्च केला जाणार होता मात्र हि  मंजुरी रद्द करून नवीन शासन निर्णय घेऊन या योजनेस नवीन मंजुरी देण्यात आली आहे. Solar pump yojna Maharashtra


यामुळे या योजनेत आता नवीन विहिरीसाठी  तीन लाख रुपये तर सोलर पंपासाठी तीन लाख 25 हजार रुपये एवढे अनुदान निश्चित करण्यात आले आहे. ----अधिक वाचा -----


मित्रांनो एकंदरीत हि योजना कशाप्रकारे राबवली जाणार आहे, कोण लाभार्थी या योजने अंतर्गत पात्र होणार आहेत, या योजनेअंतर्गत काय काय लाभ दिला जाणार आहे, या योजनेच्या अटी शर्ती  कागदपत्रे  या संबंधातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात.  ----अधिक वाचा ----


योजनेची संपूर्ण माहीती येथे बघा  

👇👇👇👇

येथे क्लिक करा 


हेही वाचा 

अतिवृष्टी भरपाई २रा हप्ता खात्यात पडायला झाली सुरुवात । खात्यात जमा ।  Crop insurance


या पाच जिल्ह्यांसाठी योजनाच योजना , नवीन योजनांचा मिळणार लाभ , पाच जिल्ह्यांची निवड 


या शेतकऱ्यांना मिळणार वाढीव पीक विमा | शासन निर्णय | pik vima 


काही अडचणी किंवा काही प्रश्न असतील तर सम्पूर्ण माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 

    

0 تعليقات

إرسال تعليق

Post a Comment (0)

أحدث أقدم